दे धक्का...! "वजन दप्तरांच"

Started by शिवाजी सांगळे, December 06, 2015, 01:20:11 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

"वजन दप्तरांच"

शिक्षणाचा दर्जा खालवला
घोडं ईथेच कसं अडलं?
मुलांच्या पेक्षा त्यांच्या
दप्तरांच वजन वाढलं

डीजिटलच्या काळात
ज्ञान राहतयं बाजुला
अभ्यासा पेक्षाही असतं
लक्ष व्यापा-यांच्या भल्याला

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९