त्रिवेणी

Started by शिवाजी सांगळे, December 07, 2015, 07:29:32 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

त्रिवेणी

तु खरचं जायचं म्हणतेस ?
जरूर जा...!

अगोदर माझं हृदय परत देऊन जा।

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९