चारोळी

Started by khushalonbale, December 07, 2015, 01:54:25 PM

Previous topic - Next topic

khushalonbale

ज्या वाटेने जातो मी
ती वाट रडून देते
पाहून दु:ख माझे
कोरड्या नदीला पूर येते..
-खु.लो
मो.9689587614