माझी कहाणी संपलेली नाही -- The incomplete love story..

Started by Poonam chand varma, December 07, 2015, 09:45:21 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

माझी  कहाणी संपलेली  नाही ,
प्रेमाची  तराणी  संपलेली  नाही ,
झालो  आम्ही  वेगळे  जरी ,पण मात्र
मनाची  तयारी  संपलेली नाही . .

सोबतच  होते  अगोदर ,
आमचे  खाणे-पीनी  अन राहणी...
तेच सर्व  करतो  आता 
वेग-वेगळे , पण  प्रेमानी....

जुडले  आता  नाते  आमचे ,
दोन  नवीन  मनांशी.... 
चालू कहाणी आहे  आता 
चार  नवीन  जीवांची ...

नवीन  नात्यातील  या  राणीला
मी  प्रेम-सुखात ठेवतो....
हृदयाच्या  त्या  कहाणीला
नाही  मात्र विसरतो....

रंगलेल्या या कहाणीत
आगमन  नवीन  नटांचे...
जसे  जुडलेल्या या  हाताना
स्पर्श  नवीन  बोटांचे ...

आमच्या  या  कहाणीत अजून
नवीन  नाती  जुडत  आहे...
प्रेम-पुस्तक  मात्र तीच
पान नवीन वाढत आहे ...

आमच्या प्रेमाच्या  या नातीचा
लग्न नाही   शेवट...
आता  आमची  कहाणी  आहे 
अपुरी  आणि  अर्धवट...

असेल जिथे ती या जगात
जोपासत असेल या नातीचे पान...
तिच्या सुद्धा मनात असेल
या प्रेम कहाणीचा भान...

भेट  झाली  जर   या  जीवनात
तेव्हा जोडू  जोपासलेले पान...
एक करू प्रेम-पुस्तक आमची
देवू  कहाणीला पूर्ण विराम....

म्हणून म्हणतो झाले नाही
माझ्या कहाणी चे अंत , कारण
मुर्त्यू आम्हाला आलेली नाही
आहोत आम्ही  जिवंत...

@ Poonam V    :)
@ Poonamchand V

Poonam chand varma

Dear Madi,

Its easy to criticize other, but check and re-confirm first  what we are criticizing....its original by me, written by me....so think twice before sending this type of comments....

Thanks. 
@ Poonamchand V


Poonam chand varma

Thanks...MK

It's prestigious for me to receive complement from you. 

Thanks You once again.  :) :) :)
@ Poonamchand V

trupti marathe

khupch chhan.....karan me ani tyani sudhha apl paan asch ardhvat sodal ahe....kadhitri purn karu ya ashemadhe....



Poonam chand varma

To Trupti,

Thanks,

I thnk, this is the story of first love which everone had in their past. :)
@ Poonamchand V


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]