माझी पहिली भेट .....

Started by Poonam chand varma, December 07, 2015, 11:28:19 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

रात्री  फोनवर बोलताना, दिले  मी  निमंत्रण...
करूया  पहिली  भेट  आता, देवूया  प्रेमाला  आमंत्रण ..

मैत्रीच्या  या  नात्याला , आता  वाढवू ना यार...
मला सुद्धा  वाटते आता , बोलू  तुला  " मेरा प्यार "...

होकार  मिळताच  तिचा , झाला  मला  आनंद  अपार... 
पण  लगेच आठवले  तिचे , उशिरा  ना  येण्याचे  शब्द चार....

आनंदाच्या  भरात ,  झोपच लागेना
कधी झोपू  कधी  उठू , काहीच  कळेना...

टाकली उशी  तोंडावर , बंद  केले  डोळे- कान
पण उशीच्या आत  सुद्धा , तिचेच  होकाराचे  कहान...

सकाळी  होणाऱ्या  भेटीचे तर , आनंदच  उडाले
आता  मला न  झोपण्याचे , टेन्शनच आले...

जमिनीवर  झोपलो , पलंगाला  अडलो
डोके  खाली वरती  पाय , करून  आता पडलो....

इतक्यातच  आइने , उघडला  दरवाजा
चाळे  माझे  बघतच , दिली  झापडीची सजा....

आईच्या त्या झापाडीने , मी  गार  झोपलो
भेटीच्या आन्दाचे , संसारच  विसरलो .....

जागताच  घडी  बघितली , तर  वाजले  होते  आठ
लावले  हात  डोक्याला , कारण भेटीची वेळ  होती  सात....

लगेच  पूर्ण  लक्ष्य  मी , फोन  कडे  गाठल, कारण
लग्नआधीच  घटस्पोट , झाल्यासारखे  वाटल....

बघतो  तर  काय , मिस्ड कौल होते  चार
प्रेमाची  वाट  लागली , असाच  आला विचार ....

लगेच  फोने  लावून , म्हटलं तिच्या कानी
" माफ  कर  ग  मला , ओ रे माझी राणी "

एकूण तिचे शब्द , मनाचा  झाला  ऱ्हास
ती  तिथेच  बसली  आहे  , मागचा पूर्ण तास

अति  घाईत तयार हुवून , लागलो  तिच्ता  वाटेला 
फुल  घ्याची गिफ्ट  घ्याच , जाण्याआधी  भेटीला....

गिफ्ट  आणि  फुलांचे, पैसे  झाले  हजार ,
खिशात  हात  घातला  तर , पाकिटाच  नाही  यार ! ...

घडी  दिली , गोगल  दिले , बराच  ठेवले गहान 
तेव्हा माझ्या हात आले , थोडी फुल अन गिफ्ट लहान

बागेत शिरताच बघितलं तिला , तर राहिले  नाही भान
अचानक पाय घसारला, फुल पाण्यात अन गिफ्टची झाली घाण.... 

फुल पाखाड्या जमा केल्या , गिफ्टचे उचलले तुकडे
घुड्ग्यावर बसलो आणि म्हटलं " हेच उरले माझ्याकडे "

आन्दाचे आश्रू डोळ्यात  , हास्य तिच्या ओठीना
" तू आला पुरे  झाल " ,पहिल्या माझ्या भेटीला ....

उभा राहून तिला आलिंगन दिले, आन्दाह्च्या भराने
राणी तुला प्रेम करतो , म्हटलं हृदयाच्या जीवाने....

@ Poonam V  :)
@ Poonamchand V