tu

Started by सुमन पाटील, December 08, 2015, 11:28:48 AM

Previous topic - Next topic

सुमन पाटील

tu
क्षण असा एकही जात नाही
की तु माझ्यासवे नाही ..
नेहमीच आहे तुझ्या सहवासात
तुझाच आभास नाही असे नाही ..
जागेपणी असूनही अपुरे
अन् स्वप्नातही तुलाच पाही ..
                                - मन

arun suryavanshi

होई तातातुट जव्हा जीव होई लाही लाही