मन माझे-

Started by सुमन पाटील, December 08, 2015, 11:48:34 AM

Previous topic - Next topic

सुमन पाटील

भान नाहि मज कसलेही कशाचे
वाटे आयुष्य हे एकटयाचे..
ठेवले होते साचुनी कधीचे
बांध फुटले त्या आठवणीचे..
कसावीस या उन्हापरी जगात
हाल बघवेना मनाचे..
म्हणुनी थेंब शोधते मी अजूनही
त्या सरीचे..         
                                - मन