दे धक्का...! धुर

Started by शिवाजी सांगळे, December 09, 2015, 11:52:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

धुर

उरलेल्या राखे मधुन
प्रत्येजण घर शोधतोय,
दामूनगरच्या आगीतुन
संशयाचा धुर उठतोय!

पुनर्वसन करताना त्यांचे
आता राजकारण होउ नये,
नविन घरांच्या वाटपात
कुणीही घोटाळे करू नये!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९