मन जिंकणे नक्कीच जमते....

Started by Poonam chand varma, December 10, 2015, 12:55:55 AM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

सर्वांचे मन मोहनरा तू गंध आहे ,
हवी हविसी वाटणारी तू सुगंध आहे,
न कळत मनाशी जुडणारा तू बंध आहे
आयुष्यात लागावे असा तू छंद आहे...

पाण्याचे जे गुण आहे ,
प्रत्येक रंगात मिसळण्याचे
हीच तुझी खून आहे ,
आनंदित जीवन जगण्याचे....

तुझे स्मित हास्याने ,
सर्वाना तू खिलाविते
दुख त्रास मनाचे ,
सर्वांनाच तू भुलविते...

" परफेक्ट लाइफ " चे स्वप्न नाही,
आनादांचे हवे तुला जीवन
सोने चांदी  तुला नको  ,
संतोषी आहे तुझे मन....

तूला काळजी सर्वांची,
सर्वाची अपेक्षा तू पूर्ण करतेच.
पण या अपेक्षाच्या काळजीत ,
मात्र स्व:तहाचा सुख विसरतेस...

नाही दिला दगा कुणाला,
असे प्रेम केलेस तू
केले विवाह झालेस एक ,
जसे फुल अन पाखरू....

जमत नसेल जरी तुला
वा-या सारखे बदलने 
मन जिंकणे नक्कीच जमते
तुझ्या हास्याच्या मंत्राने....


@ Poonam V
@ Poonamchand V