झुरतोय

Started by शिवाजी सांगळे, December 10, 2015, 07:01:12 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

झुरतोय...

थकलाय चंद्रमा
थिजल्यात तारका,
तुझ्या आठवणीत
झुरतोय सारखा !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९