प्रेमाचा बाजार

Started by Pranav dhaigude, December 10, 2015, 09:47:45 AM

Previous topic - Next topic

Pranav dhaigude

कवी - प्रणव धायगुडे

प्रॉमिस केल होत तिन मला
कधीच नाही विसरणार मि तुला
विसरून गेली दीलेल Promice
आठवणी ठेऊन गेलीये करायला miss     ???

खुप त्रास होतो जेव्हा दूर करत कोणी आपल् म्हणुनी
जस एखाद्या झाडाच वाळक पान अलगद पडाव गळुनी 

साला आपण झालो तिच्यामुळे पूर्णपणे void
आणि आता तीच करतेय आपल्याला Avoid

Avoid करण्याच Reason विचारला मि तिला
तर म्हणतेय सवय लागेल रे माझी तुला
एवढ़च समजत होत तर अगोदर प्रेम करायचच कश्याला

मी कुठे म्हणतोय आयुष्यभर साथ दे
जो पर्यन्त आहे तोपर्यन्त तरी हातात हात दे

कळलेय आता मला जो करत असतो खर प्रेम
त्याज्यावरच होत असतो गेम  :mad:

तू मांडलास खरा माझ्या प्रेमाचा बाजार
प्रेमात हरलो नसेल कदाचित पण नक्कीच आहे लाचार