आगाऊ बंड्या

Started by Siddhesh Baji, December 16, 2009, 03:54:33 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

सदाशिवराव : प्रगतीपुस्तकात तुला किती कमी मार्क आहेत बंड्या. धरून ठोकलं पाहिजे चांगलं.

बंड्या : होय बाबा. गुरुजींचा पत्ता पण आहे माझ्याकडे.