* वाट *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 10, 2015, 10:55:07 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सगळे मला नेहमी विचारतात
कवितेखाली तुझा नंबर का टाकतो तु
पण तिने तर काळजालाच हात घातला
बोलली कोणाच्या फोनची वाट बघतोयस तु.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938