काय आहे प्रेम ?

Started by Poonam chand varma, December 10, 2015, 10:59:53 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

प्रेम एक श्वास आहे , जीवनात सर्वाना मिळणारा
एक अशी नाते आहे , कळत न कळत जुडणारा  ...


प्रेम हा एक रंग आहे , आयुष्यात एकदा चढणारा
जीवनात टिकून राहतो कुणाच्या, पण काहींचा उतरणारा ......


प्रेम एक आनंद आहे , सर्वाना तो मोहनरा
दुखी जीवन होत असले , तरी सुद्धा होणारा.....


प्रेम एक अर्चना आहे ," देवा " पर्यंत जाणारी
मृत जरी पडले देह , त्याला जीवन देणारी.....


प्रेम एक आधार आहे, प्रेमाला प्रेमाने मिळणारे ,
जागा विरुद्ध लढले जरी, तर सोबात खांदे देणारे... ..


प्रेम एक कथा आहे , प्रत्येकाच्या जीवनाची,
कुणाला आवडण्याची , कुणाला न आवडण्याची ...

@ Poonam V :)
@ Poonamchand V