* न्यायदेवता *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 11, 2015, 12:05:07 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आज बघितलं न्यायमंदिरात
न्यायदेवता रडत होती
कारण तिच्याच पुजा-यांनी
तिची विटंबना केली होती.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938