खरच मला देव दिसला

Started by Pravin Kavi, December 12, 2015, 09:24:14 AM

Previous topic - Next topic

Pravin Kavi

खरच मला देव दिसला


काल दुपारी लोकाल्च्या डब्ब्यात
मला देव दिसला

माणसाच्या गर्दित तो निवांत बसला होता

निरागस चेअहरा

निर्विकार भाव ओसुंडून साजिरे रूप
गोंडस साजिरे रूप पाहून मी हरपून गेलो
तो मात्र स्वतः आपल्याच दुनियेत मस्त होता
लुक लुक करूँ न इकडे तिकडे बघत होता
आपल्या आईच्या कडेवर बसून
आपल्या भविष्या साथी सगल्या समोर
हात पसरत होता
हो माला त्याच्य्त देव दिसला

देव दिसला


pravinkavi9@gmail.com