अडथळा मार्गातला

Started by yallappa.kokane, December 12, 2015, 12:11:32 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

सुधारणार कधी समाज सारा
जो-तो झाला खेकडा टोपलीतला,
वाटचाल करीत असता यशाची
नेहमी होतो अडथळा मार्गातला।।


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ नोव्हेंबर २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर