तू कशी आहेस...

Started by Poonam chand varma, December 12, 2015, 06:03:43 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

तू कशी आहेस , हे सांगायचे नसत ,
ते तर आपल्यांनी समजायचे असत...

आश्रू पुसणे तुला जमत नसल पण ,
मनापासून हसविणे मात्र जमतच असते....

वाटून घे स्वताला , हृधायी पाषाण,
पण आतून तू आहेस , फुलासारखी छान

@ Poonam Chand Varma  :)
@ Poonamchand V


Poonam chand varma

@ Poonamchand V