तुजविण...

Started by आशिष वाघमारे, December 12, 2015, 11:30:33 PM

Previous topic - Next topic

आशिष वाघमारे

                        तुजवीण....

रचना शब्दांची पूर्ण होत नाही
जोवर त्या शब्दांत तू नाही
तू शब्दात कधीच लपत नाही
तुजवीण शब्दही कुठ लपत नाही

किस्सा-ए-गम म्हणताच येत नाही
आहे मी तुझाच...! पण तू ...? माहित नाही
मला विरहात जगणं शक्य नाही
म्हणून तर गम होण्याचा प्रश्न नाही

मी आहे म्हणून तू ,अस्स नाही
पण तुजवीन माझ कुणी नाही
जगण्यासाठी तू पाहिजे अस्स नाही
पण तुजवीण जगणंही शक्य नाही

प्रत्येक दुःखात साथ दे मनत नाही
पण दूसर कुणी ते तुला मघनार नाही
त्यावेळी कुणी मला आधारु शकत नाही
आधारनारही तुजवीण दूसर कुणी नाही

जगातल्या हर कवितेत तू नाही
कारण हर कविता मी करत नाही
प्रत्येक कवितेत माझ्या तू,अस्स नाही
पण तुजवीण माझी एकही कविता नाही

आशिष वाघमारे
9156075285

Shona1109