* इमान *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 13, 2015, 11:40:21 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुम्हीच करा ती हाजी हाजी
मज मराठ्यास ती जमणार नाही
भलेही राख होईल माझ्या स्वाभिमानात
पण पैशांसाठी इमान विकणार नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938