तु असताना

Started by सुमन पाटील, December 14, 2015, 12:10:33 PM

Previous topic - Next topic

सुमन पाटील

काहीसे असते.. तु असताना ।
तरीही सावरले स्वताला ,
तुझ्या डोळ्यात पाहताना ..
भीजवुनि गेला तुझा प्रेमाचा ओलावा
प्रत्येक क्षणात तुच असताना ..
अन् आठवण ही तुझीच ,
कवेत रात्र ओढ़ताना ..
                              - मन