आज कुणी तरी काळीज चिरून गेलय

Started by rushi@rugvedi, December 14, 2015, 08:54:31 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

जाता जाता आज कुणी तरी काळीज चिरून गेलय,

एकांतसुद्धा खायला उठलाय असे काहीं तरी होऊन गेलय,

नको नको झालय आता,

सहन करण्याच्या पलीकडे गेलय

जाता जाता आज कुणी तरी काळीज चिरून गेलय,

तांडव चालला आहे  डोक्यात,

काहूर माजलाय विचाराचा मनात,

वाटले देख्लि नव्हते

एवडे काय घडले एका क्षणात,

तिने तर आज माझं जगच सोडून दिलय,

जाता जाता आज कुणी तरी काळीज चिरून गेलय

ऋषिकेश