वंजारी

Started by शिवाजी सांगळे, December 16, 2015, 01:00:31 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वंजारी

आशिर्वाद जया शिवरायांचा
प्रेमासी देईल संदेश प्रेमाचा
तलवार वंजारी आहे दुधारी,
करील वार केल्यास गद्दारी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Shubham Wanve


Shubham Wanve


Shubham Wanve


शिवाजी सांगळे

सुभाष वनवेजी खुप आभार...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९