लहर

Started by शिवाजी सांगळे, December 16, 2015, 06:45:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

लहर...

लहरीवर तरंगताना
मनही तरंगत होतं,
उघड्या डोळ्यांनी
स्वप्ने रंगवित होतं !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९