विरह

Started by rushi@rugvedi, December 17, 2015, 08:16:08 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

शब्द म्हनता  म्हनता आता शब्द पण हरले,

भावनासुद्धा विरल्या बाकी काही नाही उरले,

बोल बोल म्हनता म्हनता दिवस पण ते सरले,

तुझ्या आठवणीवर जगण्याचे दिवस फक्त उरले,

ऋषिकेश .