बंध मैत्रीचे...

Started by शिवाजी सांगळे, December 18, 2015, 12:24:02 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बंध मैत्रीचे...

कधी प्रवासात,
कधी व्यवहाराचे
काही अपरीचित,
अज्ञात व्यक्तिंचे
सहवासात आल्यावर, जुळल्याचे!

असेच काही तरी घडते,
आभासी जगी जगताना,
असंख्य लोकांमधे,
एखादयाशीच नाते जुळल्याचे।

कधी जन्माचे, कधी जीवनाचे
पण जगण्याचे? ते बंध मैत्रीचे...

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Gorakhnath Borse

प्रेमात तु अशी ग कशी
मनात झालो वेडा नशी
           प्रेम करू ही देत नाही
           मन जळू ही देत नाही
जगून ही काही नाही
मरून ही काही नाही
            मन जाळून कविता केली
            शितल ने माझी कविता नेली! 
     
                @):- कवी गोरखनाथ बोरसे लोणारी At Post Chinchve (ga) Tal Malegaon Dist. Nasik Pin 423206 Mobile number 8007980038