दे धक्का...! नेकलेस

Started by शिवाजी सांगळे, December 19, 2015, 11:24:18 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

नेकलेस

क्विन जाऊन आता
झाली वर्षे बरीच
तरीही आम्हाला आहे
नेकलेसची हौस भारीचं !

विज वाचवायची कि
हौस आहे पुरवायची?
दिवे कोणतेही लावा तुम्ही
गरज मानसिकता बदलण्याची !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९