फोटो

Started by शिवाजी सांगळे, December 19, 2015, 11:39:14 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फोटो...

पाहतोय रोज पोरींचे फोटो
हल्ली लागतात प्रत्येकाला,
त्या शिवाय का नाही सुचत
चारोळी, कविता लिहायला!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९