घड्याळ...!

Started by जयंत पांचाळ, December 20, 2015, 12:49:16 AM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

सांग जरा घड्याळाला
वेळ तुझी थांबव,
तिच्या माझ्या भेटीचा
काळ जरा लांबव...!
  ;)

- जयंत पांचाळ (१४/१२/२०१५)
९८७००२४३२७