तुझ्यासाठी लिहिलेली कविता

Started by snoky, December 21, 2015, 03:41:56 PM

Previous topic - Next topic

snoky

____________________________________________
ज्या दिवशी तू काहीच न बोलता, न ऐकता कायमची निघून गेली.........
त्या दिवशी तुझ्यासाठी लिहिलेली ती कविता त्या पानांत तशीच विरून गेली.........
____________________________________________

Shubham sanjay dhoble

तुज पाहनचं तुजवर वेडमन
नि...माझं जडलं prem मग्न
तुझ्याच विचारात माझं हदय नि.....मन