* फोटो *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 23, 2015, 12:13:52 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


आजकालच्या मुलींना नेमकं झालय तरी काय..?
सगळ्या अशा येड्या झाल्यासारख्या वागताय, हातात मोबाइल आल्यापासुन अन त्यातल्या त्यात त्या मोबाइल मध्ये कैमरा असल्याने तर नको तशे वेडेवाकडे तोंड करुन, ओठ मागेपुढे ओढुन ताणुन जीभ दाखवुन अशा फोटो काढतात जणु काही या स्वर्गातल्या अप्सरा च आहेत आणि इथे सोशल साइट्स वरच्या विश्वामित्राची तपस्या भंग करायला आल्याय...!
अरे यांना कोणीतरी सांगा रे...!
अशे वेडेवाकडे तोंड करुन या फारच हास्यास्पद आणि विचित्र विद्रुप दिसतात रेे.....
त्यापेक्षा या साध्या सरळ पध्दतीने फोटो काढतात तेव्हा या खुपच कातिलाना वाटतात अगदी कयामत की बिजली.... अरे यांचे साधे सुलभ सलज्जपणा निरागसपणाने पृथ्वी च काय पण देवलोकचा दरबार ही डगमगायला लागतो पण यांना हे कळत नाही उगाच काहीतरी पाश्चात्य संस्कृति सारखे अनुकरण करायला जाता आणि स्वताच हसु करुन घेतात आणि मी कितीजरी बोंबललो तरी या पोरी तोंड वाकडं करणारच मगच फोटो काढणार....!
मला काय करायचंय करा तोंड वाकडी डोळे मोठी, केसांना वरखाली...
ए बाबा बघतोयस काय लाईक कर तिच्या फोटोला मस्त, लय भारी, beautiful, nice, cute pretty, gorgeous, अशी कमेंट दे बाबा बिचारीने लय मेहनतीने असा फोटो काढलाय..!
गणेश साळुंखे.