काय माहीत, असे विपरीत माझ्याच सोबत का घडते..?

Started by Rohit Jagtap Patil, December 23, 2015, 12:31:40 PM

Previous topic - Next topic

Rohit Jagtap Patil

 बस च्या गरदीतुन वाट काढत माझी नजर तुलाच शोधते..
तो सुदंर मुखदा बगणयाची मनात एक वेगळीच आस असते..
काय माहीत, असे विपरीत माझ्याच सोबत का घडते..?!

वार्या च्या तालावर नाचणारे तुझे केस बगुन माझे मन ही नाचु लागते..
काय माहीत, असे विपरीत माझ्याच सोबत का घडते..?!

सागरा सारख्या तुझ्या निळ्या डोळ्यात बगुन माझे डोळे ही त्यात वाहु लागते...
काय माहीत, असे विपरीत माझ्याच सोबत का घडते..?!

तुझ्या ओठांवरील हास्य पाहुन माझे ह्रदयाचे ठोकेच नेहमी चुकते...
काय माहीत असे विपरीत माझ्याच सोबत का घडते..?!
©Rohit Jagtap Patil