जागावेगळं होतं त्याच्या प्रेयसीचं गाव

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, December 23, 2015, 01:29:05 PM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

जगावेळं होतं
त्याच्या प्रेयसिचं गाव

जगावेळं होतं
त्याच्या प्रेयसीचं गाव
प्रत्येकाच्या ओठांवर
ज्याचं खेळत होतं नाव

गजबजून उठत होती
गाव आणी गल्ली
ईलेक्शनच्या वेळी तर
मजा होती भल्ली
दारु धोतरात घालताच
जिथे गुलाम बणतो राव
जगावेगळं होतं त्याच्या प्रेयसिचं गाव.

ना-विन्याचं नाव नाही
रा-त्र होताच येथे
य-कही शाव नाही
न-सतो कधीच बंद येथे
  जुगाराचा डाव
जगावेगळं होतं त्याच्या
प्रेयसिचं गाव

म-सणाच्या वाटेवर
   व्यसणाच्या खाटेवर
हा-ल हाल होऊन गेले
ले-करासकट राव
जगावेगळं होतं
त्याच्या प्रेयसिचं गाव.
Modify message