* माझे Status *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 24, 2015, 10:50:12 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

Facebook ला तुझ्या Face पेक्षा
लोक माझे Status आधी बघतात
तुला Like करायच्या आधी ते
मला Comment करत असतात.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938