लागे तुझी ओढ !!!

Started by श्री. प्रकाश साळवी, December 27, 2015, 12:36:23 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

लागे तुझी ओढ!!

विठू माऊली रे
लागो तुझा ध्यास
लाभेल चित्तास
शांती सुख
       ॥1॥
सोडवी बंधन
माया मोह पाश
तुझीया भक्तीची
गोडी लागो
      ॥2॥
पुरे हा संसार, वाटे
लागावे तुझे चरणी
तुझीया भेटीची
पुरवावी आस
     ॥3॥

श्री.प्रकाश साळवी