शब्द

Started by rushi@rugvedi, December 28, 2015, 07:24:25 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

 काही शब्द तुझे   होते
काही शब्द माझे होते
न उडगलेल्या प्रेमाचे
ते एक कोडे होते.

तुझ्या माझ्या प्रेमाला फुलवणारे
ते प्रितीचे झाड होते.
कैरीचे आंबा होणारे,
ते रसाळ पाड होते.

आयुष्याच्या वळंनावारती
तुझ्या माझ्यासाठी ते धडे होते.,
तुझ्या माझ्या भावनांना खूप
छळावे यासाठी ते वेडे होते.

तुला अन मला जिवनाचे गणित शिकवनारे,
ते पाडे होते.
आता एकमेकांना समजून घ्यायाला,
ते क्षण थोडे होते.

काही शब्द तुझे   होते,
काही शब्द माझे होते,
न उडगलेल्या प्रेमाचे,
ते एक कोडे होते.

ऋषिकेश सोनवणे
९९२३२०००८०


Dipesh nirmal

Wah mitra..khup mast lihtos..avdle mla..

rushi@rugvedi

Thanks yaar
Ajun tari maze kuni kautuk nahi kele ani me just atta just post karayala surwat kele ahey,

Ani me just time pass mahanun lihito yaar,