खेळ

Started by rushi@rugvedi, December 28, 2015, 07:55:06 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

मांडला  खेळ मी माझा मनाचा
डाव उधळला मी माझ्या स्वप्नाचा,
होते नव्हते ते मी सारे गमावून बसलो,
कुणाला काय फरक पडतो मी असलो किवा नसलो .

प्रेम करून पाहिले. तिरस्कारही तेवढाच केला,
विनाकारण मनाचा बळी पण मी दिला,
एवडे करून माझ्या हाती काहीच नाही आल.
होत्याच नव्हत आणि नवह्त्याच होत झाले.

राग, क्रोध, मत्सर आता शिगेला पोहचले होते,
नाही कुणी कुणाचे हे आज उमगले होते.,
उगीचच भावनाच्या विश्वात मी अडकलो होतो,
मांडलेला खेळ मीच आज मोडायला निघालो होतो

ऋषिकेश सोनवणे.
९९२३२०००८०