प्रेम

Started by Satish Patil, December 28, 2015, 10:35:54 PM

Previous topic - Next topic

Satish Patil

तू माझी आहेस अशी मनाला जेव्हा झाली जाणीव,
आयुष्याला बहार आणणाऱ्या प्रेमाची भरून निघली उणीव.
आयुष्यभर तुझी अशीच साथ मिळो एवढीच करतो कामना,
तुझा हात असेल हातात तर जगाशी करेन सामना.