दे धक्का...! मोल

Started by शिवाजी सांगळे, December 29, 2015, 08:38:17 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

मोल

तोडण्याची का हौस कोणा?
जुडण्या येथे अटी असतात,
मोल मापात नसला कोणी
हीशोबी त्यां मोजत नसतात!

जगण्याचे येथे नियम वेगळे
पैशामध्ये मोजले जातात,
विसरायचे म्हटले जरी सारे
मेल्यावरही लावले जातात!

© शिवाजी सांगळे🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९