चाहुल

Started by शिवाजी सांगळे, December 29, 2015, 09:44:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चाहुल

अजुनही त्याच वाटा
पाहतात वाट आपली,
तु नाही आलीस तरी
चाहुल घेतात आपली!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९