एक वेड मन...।

Started by Dipesh Nirmal, December 30, 2015, 04:54:52 PM

Previous topic - Next topic

Dipesh Nirmal


का हे होते असे, मन हे वेडे स्थिर नसे?
आठवता तीचे गोड हास्य, पुन्हा होते वेडेपिसेँ...
कळत-नकळत अंधाऱ्‍या वाटे ते धावतेँ,
वाट शोधता-शोधता पुन्हा संकटात सापडतेँ...।

            Dipesh (pinksdeep)
[मनात आलेले चार शब्द...]