एक स्मित..।

Started by Dipesh Nirmal, December 30, 2015, 06:11:12 PM

Previous topic - Next topic

Dipesh Nirmal

"स्मरता" तीचे स्मित हास्य,हर्ष होई माझ्या मना,
दंगुन जाई मन हे वेडे फुलपाखरासारखे पुन्हा...
कधी "कळ्यांची" फुले होतील याची आस माझ्या मना..?
मधुर रस चाखुनिया,पाखरे सोडून गेली पुन्हा...
फुलासारखे दु:खद जीवन आले तुझिया मना..।
       DIPESH (Pinks-deep)
[मनात आलेले चार शब्द..]
DIPESH.7284826631