नाती मात्र नाहीसे झाले , अमुल्य होते जे या जीवनात....

Started by Poonam chand varma, December 30, 2015, 10:10:00 PM

Previous topic - Next topic

Poonam chand varma

आयुष्य एक पुस्तक आहे, नकळत लिहिली जात असते
नसो भान याचे कुणाला तरी ,पाने याची भरली जात असते....

पुस्ताकाच्या या पानांवर , आठवणी नेहमी साठत असतात
मधुर-कडू अनुभव जीवनात , जेव्हा मला भेटत असतात.....

तिच्या प्रेमाची काही पाने , माझ्या मर्जीने यात जोडले होते
पण नशिबाच्या फिरत्या चक्राने , प्रेमच माझे मोडले होते...

पाने तिच्या सहवासाची , तर जुडली माझ्या पुस्तकात
नाती मात्र नाहीसे झाले , अमुल्य होते जे या जीवनात....

@ Poonam chad Varma  :)
@ Poonamchand V