नवा सुर्य

Started by शिवाजी सांगळे, December 31, 2015, 09:56:01 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नवा सुर्य

आले न् गेले, सरले वर्ष
नका स्मरू दुःखा कोणी,
क्षितीजी येईल सुर्य नवा
म्हणावी आनंदाची गाणी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९