दे धक्का...! नवे अध्याय

Started by शिवाजी सांगळे, January 01, 2016, 06:51:14 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

नवे अध्याय

झिंग उतरेल गत वर्षाची
केलेली नववर्षाच्या स्वागतची
उगवली पहाट पहा नवी
आशेने भरून भारलेली स्वप्नांची!

संकल्प, प्रण, निश्चय सारे
ठेउन मनी न्यायचे पुर्णत्वास,
नव्या वर्षासंगे अध्याय नवे
स्वतःशी ठेवा प्रामाणिक ध्यास!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९