मनातलं

Started by शिवाजी सांगळे, January 01, 2016, 10:06:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मनातलं

सांगु कशाला दुःख
मी माझ्या मनातलं?
दिसेल पाहता डोळी
अश्रु बनुन साठलेलं !

© शिव🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९