दे धक्का...! सम विषम

Started by शिवाजी सांगळे, January 02, 2016, 09:18:40 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

सम विषम

सम विषमचं वारं
ईथे सुद्धा खेळेल,
पहु पुढा-यांच मन
नक्की कुठे वळेल ?

आधी गरज मुंबईतला 
येती गर्दी थोपवण्याची,
जपायचे जर पर्यावरण?
सार्वजनिक सेवा वाढवायची !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९