अरे अभाग्या

Started by Dineshdada, January 02, 2016, 05:13:52 PM

Previous topic - Next topic

Dineshdada

बग रे अभाग्या तुजे हे जीवन
देवा पुढ़ का कापतो बकर्याची दावन
राहो तुझ्या मनी संताची आठवण
विचार त्यांचे थोड़े घ्यावे आयकुन

काम क्रोध इर्छा असे बकरे तीन
देवा पुढ़ त्याचे करावे निरसन
जगावे जीवन आपुले हर्षान
वारी पंढरिची करावी वर्षांन

वर्षा नु वर्ष करावे अन्नदान
आपल्या जन्माची होईल जान
देवाचीया दारी होईल सन्मान
जग हि गाईल तुजे गुणगान

फिरू नको असा वेड्यावाणी राण
जाग्यावर ठेव तुझ सार भान
आई वडिलांचा ठेव जरा मान
जन्माची तुझ्या ठेव आठवन

गुरु नामाचि रुदई कर साठवन
भव सागर वेड्या जाशील तरुण
सार्थक जन्माचे घ्यावे करुण
गुरु नामाचे थोड़े कर पारायण

स्वतःला स्वतहा घे जाणून्
होईल जीवनाचे  तुझ्या ऱ सोन
दगडात नाही तुझा रे भगवान
रुदयात कर त्याची साठवन

वाग थोडा माणसा नियमान धर्माण
हो थोडा श्रीमंत चांगल्या कर्माण
84 लक्ष्य फेरा पडेल वाईट वर्माण
मिळेल तुजला मुक्ति गुरुच्या सानिध्यान
👉कवी÷दिनेश पलंगे👈
💖💖नवी मुंबई💖💖
मो.7738271854