अधूर प्रेम...?

Started by Dipesh Nirmal, January 02, 2016, 09:34:23 PM

Previous topic - Next topic

Dipesh Nirmal

सुंदर तुझ्या नजरेनं...
घायाळ केल मला...
मन हे तुझ्यातच गुंतले.,
प्रिये,कधीच कळले नाही तुला?

मन हे गुंतले वेडे,
प्रेम बहरून आले.
सखे तुझ्या संगे,
मन हे माझे दंग झाले.,

गोड तुझ्या शब्दांनी,
आठवते 'पहीली' भेट तुझी.,
पाहिल होत जेव्हा तुला,
खरच प्रेमात पडलो तेव्हा.,
पण अजुनही वेडे का "सावरले" नाहीस तू मला??
DIPESH -(Pinks-deep)
7287826631
[मनात आलेले चार शब्द..]