happy new year

Started by sneha kukade, January 03, 2016, 01:13:26 AM

Previous topic - Next topic

sneha kukade

आज तो क्षण  चुकला
श्वास श्वासात दाटला
आज कुणि दुर जाणार
पलटून कधि क्षणभर न
पाहणार !

का कुणी जाण्याच दुःख
आज नाही
मनाला लगाली कुणी येण्याची
घाई !

त्या कुणी  ने आज  यावं नव चैतन्य दयाव  नवी उमेद भरावी
अबोल झालेल्या इच्छाना बोलकी
करावी !

भटकल्याना मार्ग सापडावित
पंखांना बळ मिळावीत
मेहनतिला फळ मिळावीत!

दुःखाचा डोंगरावर सुखाच
फुल उमलाव,..
ह्या नव वर्षी  सगळयानच
आयुष्य भरभरून निघाव!!
Happy  New Year !!